सर्वाना विजयादशमी च्या शुभेच्छा...
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार...
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे व तुमच्या परिवाराचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
Happy Dasara..!
शुभेच्छुक :- प्रशांत भाऊ भंडारी
सामाजिक कार्यकर्ता वनोजा (देवी) , मारेगाव
व मित्र परिवार