दसरा
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार...
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे व तुमच्या परिवाराचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
Happy Dasara..!
शुभेच्छुक :- सीमा स्वामी लोहराळकर
संस्थापक अध्यक्ष अंकुर सेवभावी संस्था, तथा मराठवाडा कार्याध्यक्ष, नांदेड