अभिष्टचिंतन | वाढदिवस
निर्भीड दिलखुलास मोकळ्या मनाचे मनमिळाऊ स्वभावाचे सदैव, मैञीचा भाव ठेवणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता युवानेते, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस... प्रशांत भंडारी भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा....!
आजच्या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा! हसत राहा तू सदैव तू, चमकत राहा सदैव तू, जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू, खूप खूप शुभेच्छा! तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो, आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हिच ईश्वर चरणी, आई जगदंबे चरणी प्रार्थना...
शुभेच्छुक :- प्रशांत भाऊ भंडारी मित्र परिवार