विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
यावेळी सरपंच संघटना बेंबळा संगर्ष समिती पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन पार पडले. या आंदोलनाला मनसे,राष्ट्रवादी अखिल भारतीय आदिवासी संघटना, संभाजी ब्रिगेड, या पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला.
या आंदोलनाला प्रमुख नेतृत्व अखिल भारतीय सरपंच संघटना चे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव सुरेश लांडे, बेंबाळा संघरश समिती चे आधक्ष सुमित जूनगरी, सचिव सुधाकर इंगोले, माणिक कांबळे, राऊत सर, धनफुले सर, सतीश ताजने, सरपंच प्रवीण नाणे, पांडुरंग ननावरे, अभिजित मांदेकर, संजय गोहोकर, गजू आदेवार, जगदीश ठेंगणे, चांदुजी जवादे, शेतकरी निरंजन येसेकर, अंकुश वैद्य, आशिष खंदळकर, वसंता घोटेकर, लंसावळे महाराज व इतर कुंभा मार्डी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.