टॉप बातम्या

नाभिक समाज भूषण पांडरंगजी नागतुरे यांचे निधन

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्य शाखा वणीचे सक्रिय कार्यकर्ते व नाभिक समाज मार्गदर्शक, समाजभल्यासाठी स्वतःताला झोकून देऊन धावपळ करणारे पांडुरंगजी नागतुरे यांचे आज दुपारी 4 वाजता निधन झाले.
गेल्या विस दिवपासुन ते एम्स रुग्णालय नागपूर येथे उपचार घेत होते.

त्यांची सामाजिक कळवळीची दखल घेऊन संत नगाजी महाराज समाज भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
             
अंतिम यात्रा दिपक चौपाटी काळा राम मंदीर जवळील त्यांच्या निवास स्थानातून दिनांक 1 आक्टोबंर ला दुपारी 12 वाजता निघेल. मोक्षधाम वणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील असे नजीकच्या नातलगांनी सांगितले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();