टॉप बातम्या

बोटोणी (गोदाम पोड) येथील युवतीची आत्महत्या


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 
    
मारेगाव : तालुक्यातील बोटोणी (गोदाम पोड) येथील  युवतीने गोदाम पोड शिवारात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.14 एप्रिल रोजी सकाळी 6ः30 वाजता च्या दरम्यान, ही घटना उघडकीस आली.

अस्मिता गोपाळ टेकाम (18) रा. गोदाम पोड, बोटोणी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली असुन, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन या घटनेचा पंचनामा चे काम चालू होते. युवती ही मंगळवार पासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाइकाकडून सांगण्यात आली आहे.

तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Previous Post Next Post