टॉप बातम्या

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


                   प्रजासत्ताक दिन 

न्याय,समानता,स्वातंत्र्य आणि बंधुता..
आपल्या महान भारतीय संविधानाच्या या स्तंभांना अभिवादन.बाबासाहेबांना वंदन करत ही मूल्ये प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूयात.
आपला देश बलसागर होवो,चिरायू होवो,या सदीच्छेसह प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक : पळसोनी ग्रामपंचायत पदाधिकारी वा कर्मचारी 
Previous Post Next Post