टॉप बातम्या

प्रहार जन शक्ती पक्षात अनेक युवक कार्यकर्त्यांचा प्रवेश

         
सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : विविध पक्षानी पक्ष बळकट करण्यासाठी शहर ग्रामीण भागात सभा,साडीचोळी,सत्कार, गुणगौरव अशा विविध कार्यक्रमच्या माध्यमातून नेते पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. त्यात च (ता.२१) ला नागभीड तालूक्यातील मोहाडी (चक) येथील अतुल खेडेकर, विवेक दडमल, अतुल कोसरे, अरविंद खेडेकर, प्रवीण खेडेकर नितून कोडापे, सौरभ अलोणे, ऋषिकेश कोडापे, स्वप्निल चट्टे, नकुल चंदनबावणे, किसन चंदन बावणे, नारायण चौधरी, शेषरू दडमल, विसोबा श्रीरामे, परमेश्वर मोहोजनकर, मनोहर कोडापे, रुपेश कोडापे, नागेश कोडापे, नितेश अलोने, दिवाकर मेश्राम, तश्मीर खेडेकर यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.
   
यावेळी नागभीड तालूक्याचे प्रहार सेवक वृषभ खापर्डे, निलेश डोमळे, विकी फुलवाणी, दीपक माणूसमारे, राहुल दडमल, रोहित कुमरे, अक्षय खोब्रागडे रोहित चौधरी, निखिल मेश्राम, संतोष जिवतोडे, आकाश चौधरी या शिवाय मांगलीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे सुधाकर तेंडुलकर, पप्पू देशमुख, संदीप देशमुख
भूपेश देशमुख, देवानजी गायधने व इतर प्रहार सेवक उपस्थित हाेते. प्रहार सेवकांनी गावातील सर्व समस्या साेडविण्यांचे आश्वासन गावकरी मंडळींना या वेळी दिले.
Previous Post Next Post