टॉप बातम्या

दीपोत्सव 2021: शुभेच्छा संदेश

                   "दीपोत्सव 2021"

"उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..

"चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती

अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा"


सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना…!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

~ श्री दत्तात्रय बाबुराव खंदारे
लेखक/समाजसेवक, सोलापूर
मो. नं : 9552756775

Previous Post Next Post