सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
भद्रावती : खादी कॉटन महासेल आता भद्रावती शहरात प्रथमच दाखल झाली असून, गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात ग्राहकांसाठी खादी कॉटन कपड्यांची मोठी पर्वणी घेऊन आली आहे. मेन रोडवरील ‘श्री मंगल कार्यालय’, शिंदे व्यापार संकुल येथे एकाच छताखाली खादी कॉटनचे विविध प्रकार, आकर्षक डिझाईन आणि परवडणारे दर उपलब्ध करण्यात आले आहेत.
ग्राहकांसाठी येथे हाफ शर्ट, फुल शर्, खादी कॉटन कुर्ती ते नेहरू कुर्ता, नेहरू व्हाईट कुर्ता, हाफ शर्ट, फुल शर्ट, लेडीज ट्राउझर, कुर्ती सेट, पायजमा, पॅन्ट, जॅकेट तसेच वन पीस आणि थ्री पीस ड्रेस अशा अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, खादी कॉटन टॉवेल व रुमालही योग्य दरात मिळणार आहेत.
गणेशोत्सव, नवरात्र आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक आणि आरामदायी कपड्यांची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही सेल आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. भद्रावतीकरांसाठी प्रथमच सुरू झालेल्या या खादी कॉटन सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “कमी दरात उत्तम दर्जा” हीच या सेलची खास ओळख बनली आहे.
पत्ता : ‘श्री मंगल कार्यालय’, शिंदे व्यापार संकुल, यवतमाळ अर्बन को-ऑप. बँकेजवळ, मेन रोड, भद्रावती.संपर्क : 9322863905 / 8149863905
