टॉप बातम्या

तीन वर्षांची विश्वासाची परंपरा… नागरिकांची पहिली पसंती!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : गेल्या ३ वर्षांपासून वणी शहरात सुरू असलेल्या ‘जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल’ने आपल्या दर्जेदार वस्त्रांमुळे आणि आकर्षक रेंजमुळे वणी परिसरातील नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. सण-उत्सव असो, कौटुंबिक कार्यक्रम असो किंवा एखादा खास सोहळा,प्रत्येक प्रसंगी उठावदार आणि देखणे दिसण्यासाठी खादी कॉटन वस्त्रांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
वणी परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या या महासेलमध्ये खादी कॉटनच्या विविध प्रकारच्या आकर्षक वस्त्रांची उपलब्धता असून, पारंपरिक लूकसोबतच आधुनिक फॅशनचा टच देणाऱ्या डिझाईन्समुळे ग्राहकांना खरेदीचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

गणपती उत्सव, सण-समारंभ, धार्मिक कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे किंवा रोजच्या वापरासाठीही खादी कॉटन हा आरामदायी आणि उठावदार पर्याय ठरत आहे. त्यामुळे आपल्या आवडीनुसार वस्त्र निवडण्यासाठी ग्राहकांची महासेलकडे विशेष पसंती दिसून येत आहे.
तीन वर्षांचा विश्वास… आणि ग्राहकांच्या पसंतीची मोहोर!
वणीमध्ये तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेलला मिळणारा प्रतिसाद हा ग्राहकांच्या विश्वासाची पावती मानली जात आहे. यंदाही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या खादी कॉटन वस्त्रांची आकर्षक रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सण साजरा करा आपल्या खास अंदाजात…
खादी कॉटनच्या आकर्षक वस्त्रांसोबत!
"जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल वणी परिसरातील ग्राहकांच्या पसंतीचे विश्वासाचे ठिकाण".

पत्ता : जैताई मंदिर यवतमाळ रोड, वणी 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();