टॉप बातम्या

जय जगन्नाथ मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सो. लि. वणी कडून सर्वाना दिवाळी च्या शुभेच्छा


दीपोत्सव...

आमचे आदरणीय ग्राहक, प्रिय मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! या उत्सवाच्या प्रकाशाने तुमच्या जीवनात नवीन आशा, उत्साह आणि यशाचा प्रकाश उजळो. दिवाळीच्या या मंगलमय पर्वाने तुमचं आयुष्य आनंद, प्रेम, आणि समृद्धीने भरून जावो हीच मनःपूर्वक सदिच्छा!

सर्वांना दीपावलीच्या आनंदी शुभेच्छा!

-श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था, मर्या. वणी 
-जय जगन्नाथ मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सो. लि. वणी 
Previous Post Next Post