सप्रेम...
पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल तुमच्या घरी... पूर्ण होवो तुमच्या इच्छा... मारेगाव तालुका वासियांना बलिप्रतिपदा व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
इडा पीडा टळो दे |
बळीचे राज्य येऊ दे ||
शुभेच्छुक :-
-विजय बोथले
उपाध्यक्ष : तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव