टॉप बातम्या

झरी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्य सरकारचे आभार!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

झरी : राज्यातील पोलीस पाटीलांचे साडे सहा हजार रुपये मानधन अपेक्षेप्रमाणे १५ हजार रूपये करण्यात आले. त्याची घोषणाही राज्य सरकारकडून करण्यात आली. मानधनात भरीव वाढ केल्याबद्दल मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मा. अजीत पवार उपमुख्यमंत्री यांच्या आभार व सत्कार प्रदर्शन कार्यक्रम दिनांक ३१/८/२०२४ ला नागपूर येथील ८ वे राज्यस्तरीय पोलीस पाटील अधिवेशनासाठी पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील संघटना अध्यक्ष विनोद पेरकावार यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश गेडाम उपाध्यक्ष, सचिन कुळसगे सचिव, प्रभाकर पवार, माणिक शेंद्रे, चरणदास गडतवार, प्रकाश मेश्राम, ज्ञानेश्वर कोरांगे, गजानन सिग गहरवार, दिनेश सिडाम, नरसिग चंदावार, नंदु कुटावार, विजय भोयर, उत्तम भोयर, नागना मलेलवार, पुरुषोत्तम गोडे, गजानन मासटवार, गोपाल आत्राम, विकास येडमे, नारायण रेड्डी यालावार, बजरंग मडावी, शिवराम उरवते, सदाशिव आत्राम, दौलत टेकाम, बापुजी पेंदोर, मारोती कुमरे, अनिल धुर्वे, पैकु आत्राम, किरण कोडापे, यमुताई आत्राम, शालु पेंदोर, ज्योती आत्राम, प्रेमीला सुरपाम, गोपाल आत्राम, आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post