टॉप बातम्या

सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!



"आ चंद्र सुर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे"

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझा भारत देश घडविला. 

सर्व भारतीयांना स्वातंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..
🇮🇳🇮🇳

शुभेच्छुक :- श्री आशिष खंडाळकर
सामाजिक कार्यकर्ते, रामेश्वर मारेगाव 
Previous Post Next Post