टॉप बातम्या

विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..

 
                       को|टी| को|टी| प्र|णा|म 

सर्वप्रथम  "भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन"..


मानवतेचे उदगाते भारतीय घटनेचे शिल्पकार आणि सर्वहारा समाजचे मुक्तिदाता, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना क्रांतिकारी शुभेच्छा...!

- गीत घोष
राष्ट्रीय अध्यक्ष : अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषद (म.रा.)
Previous Post Next Post