टॉप बातम्या

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


                       को|टी| को|टी| प्र|णा|म


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारलेली त्यांची विचारसरणी भारतासाठी लाखमोलाची ठरली. कारण युगानुयुगे चालत आलेली जातीयता त्यांनी मोडून काढली.


ज्ञान योगी

परिवर्तनाचा अग्रदूत

सामाजिक समतेचा महानायक

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण, भारतरत्न
प्रज्ञासूर्य, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सर्व मारेगाव वाशियांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!!

शुभेच्छुक :-
आयु. संजय जिवने
अध्यक्ष: युग साक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,टाकळखेड  तथा तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मारेगाव

Previous Post Next Post