टॉप बातम्या

पाथ्रड देवी येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुक्यातील पाथ्रड देवी येथील विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत राज्यस्तरावर उत्तम कामगिरी पार पाडली आहे. या कामगिरीची दखल घेत खेळाडू आणि प्रशिक्षकांना असोसिएशन ऑफ मार्शल आर्ट अँड स्पोर्टस औरंगाबाद/यवतमाळ पुरस्काराने नवी मुंबईत सन्मानित करण्यात आले. असोसिएशन ऑफ मार्शल आर्ट अँड स्पोर्टस पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यामध्ये चाणी येथील प्रशिक्षक रामराव राठोड यांना क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमुख पाहुणे उपस्थिती दर्शवली लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाकरे सर,पाथ्रड देवी माजी सरपंच लंकेश्वर जाधव,चरण पवार, विठ्ठल चव्हाण,गोपाल जाधव,राजेश जाधव,भास्कर आडे,आणि सूत्रसंचालन किरण मोरे तर प्रतिक्षा अमोलकर गोल्ड मेडल मुंबई,हर्ष चव्हाण गोल्ड मेडल हैदराबाद, देवराज शिंदे गोल्ड मेडल औरंगाबाद, प्रणय आडे गोल्ड मेडल मुंबई, तनिषा राठोड गोड मेडल नागपूर, समृद्धी राठोड गोड मेडल मुंबई, संदीप पवार गोल्ड मेडल औरंगाबाद, कृष्णा अजमिरे गोल्ड मेडल हैदराबाद, योगराज चव्हाण गोल्ड मेडल हैदराबाद,रोहन कुमरे गोल्ड मेडल मुंबई, अश्विनी राठोड गोल्ड मेडल औरंगाबाद,भारती आणि सिल्वर मेडल औरंगाबाद पायल आडे सिल्वर मेडम औरंगाबाद, सुमित पवार सिल्वर मेडल मुंबई, तुषार पवार सिल्वर मेडल हैदराबाद, पवन टेकाम सिल्वर मेडल नागपूर, प्रीतम बट्टे सिल्वर मेडल मुंबई, शैलेश गडमडे सिल्वर मेडल औरंगाबाद,कृष्णा राठोड सिल्वर मेडल हैदराबाद, ध्रुप गेडाम सिल्वर मेडल हैदराबाद, तनमय कुमरे सिल्वर मेडल मुंबई, रोहित परचाळे सिल्वर मेडल मुंबई, दीक्षा चव्हाण सिल्वर मेडल औरंगाबाद,गावातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल आणि पालकांनी कौतुक केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();