दसरा व धम्म चक्र प्रवर्तन दिन
कोणाचा जन्म कोणाला
काय देऊन गेला…….
फ़क्त बाबा साहेबाचा जन्म
आम्हाला न्याय देऊन
गेला….
जनावरासारखे होते जीवन…..
तो माणूस बनवून गेला……
आम्ही होतो गुलाम…
आम्हाला बादशाह बनवून गेला…
सम्राट अशोक विजया दश्मी व धम्म चक्र अनुप्ररिवर्तन दिनाच्या कुटूंबासहित सर्व जनतेला हार्दीक मंगलकामना
शुभेच्छुक :- श्री. भीमराव केराम
आमदार माहूर, किनवट मतदार संघ