टॉप बातम्या

पोलीस कर्मचारी उमेश डोंगरे यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मुकुटबन पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी उमेश विठ्ठलराव डोंगरे (वय 45, रा. काळे,ले आऊट ता. वणी) यांचे रविवारी (दि. ७) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. 

शनिवारी (दि.६) रोजी नागपूर येथे तपासणी साठी गेले असताना दुसऱ्या दिवशी त्यांना बर वाटत नसल्याने त्यांना नागपुरातच भरती करण्यात आले होते. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना रविवारी उपचारादरम्यान सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुटबन पोलीस ठाण्यात त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. 

त्यांच्या अशा एक्सिट ने पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मागे आई-वडील,पत्नी, भाऊ,असा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज दि. 8 सप्टेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत वणीत आणणार असून सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
Previous Post Next Post