टॉप बातम्या

डॉ. प्रियांका भोयर (खुंटेमाटे) यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : डॉ प्रियांका संतोष भोयर यांचे गुरुवार दि. 26/06/2025 रोजी झोपेतच निधन झाले. ही दुःखद घटना शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली होती. शवविच्छेदनानंतर त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी दुपारी वणी येथील मोक्षधाम करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, सात वर्षाची मुलगी आहे.
Previous Post Next Post