सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव येथील उच्चशिक्षित असलेले अॅड. मेहमूद खान यांचे बि. कॉम, एल.एल.बि, जर्नालिझम अँड मॉस कम्युनिकेशन डिप्लोमा, सिव्हील इंजिनियर डिप्लोमा हे शिक्षण झाले आहे. ते मारेगाव तालुका वकील संघांचे पदाधिकारी आहेत. त्यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. मेहमूद खान यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.