सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यामध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक पदी गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची वर्णी लागली आहे.
तर यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांची जिल्हा पोलीस अधीक्षक,राज्य गुन्हे अन्वेषण विभाग,अमरावती पदी बदली झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील क्राईम पाहता कायदा व सुव्यवस्था, अबाधित राहील का? तसेच सामान्यांना दडपशाहीची झळ बसणार का,याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.