Page

धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त सर्वाना मंगलमय हार्दिक शुभेच्छा...!


मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला

भीमाने कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन

सर्वाना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा !

शुभेच्छुक :- आयु. राजू दारुंडे
संचालक : चोखाजी एच पी गॅस एजन्सी, धामणी रोड मारेगाव