"जन्मदिन मुबारक हॊ...शाहरुख शेख भाई"
व्हावास तूम्ही शतायुषी,
व्हावास तूम्ही दीर्घायुषी,
ही एकच आमची इच्छा,
तुमच्या भावी जीवनासाठी.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, मंगलमय हीच सदिच्छा!
अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष (मारेगाव तालुका) मा.शाहरुख शेखभाऊ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक अगणित लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा...
भाऊ आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
शुभेच्छुक :- काँग्रेस कमिटी परिवार, मारेगाव (तालुका)
• महिला काँग्रेस कमिटी, मारेगाव (तालुका)
• युवक काँग्रेस कमिटी, मारेगाव (तालुका)
• अनुसूचित जाती सेल विभाग, मारेगाव (तालुका)
• आदिवासी सेल विभाग मारेगाव, (तालुका)
• सर्व फ्रंटल पदाधिकारी व कार्यकर्ते
• सेवा दल व एन एस यु आय अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते तथा सर्व सेल अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते, मारेगाव (तालुका)