Page

शुभ दिवाळी: समस्त जनतेस दिवाळी च्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!



शुभ दिपावली!

या दिवाळी महोत्सवी सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.

शुभ दिपावली!

पहीला दिवा आज लागला दारी,

सुखाची किरणे येई घरी,

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,

दिपावली सारख्या मंगल प्रसंगी

तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.

शुभ दिपावली!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!

शुभेच्छुक :- विठ्ठल पाटील खारकर
संचालक - सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, मोहबाळा रोड वरोरा