टॉप बातम्या

पार्वताबाई बोदकुरवार यांचे निधन


सह्याद्री न्यूजनेटवर्क | 

वणी : वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मातोश्री पार्वताबाई बापूराव बोदकुरवार यांचे वयाच्या 81 व्या वर्षी अल्पशा आजाराने झरी तालुक्यातील लिंगटी या त्यांच्या मूळ गावी निधन झाले आहे. 
   
 त्यांच्या पश्चात आमदारासह चार मुले व दोन मुली आहेत. आज दुपारी 1 वाजता लिंगटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Previous Post Next Post