टॉप बातम्या

लवकरच, केळापूर उड्डाण पुलाचा विषय मार्गी लागणार - प्रदिप भनारकर यांची माहिती

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (६ ऑक्टो.) : दि.०४/११/२०२१ ला भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भुतडा, यांची भेट भाजपा मच्छीमार सेल यवतमाळ जिल्हा महामंत्री प्रदिप नागोराव भनारकर यांनी भेट घेऊन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.
भाजपाचे जिल्हा महामंत्री व संघटक राजू भाऊ पडगीलवार, भाजपा जिल्हा महामंत्री दत्ताजी राहणे, यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

लवकर केळापूर उड्डाण पुलाचा विषय मार्गी लागणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  


Previous Post Next Post