टॉप बातम्या

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (ता.१५) : आज येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री रवींद्र भाऊ धानोरकर यांना महाविद्यालय कर्मचारी यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कोरोना संकट काळात आपल्या अभिष्टचिंतनाला फार महत्व न देता व अधिकचा खर्च ना करता अगदी सध्या पद्धतीने महाविद्यालयात कर्मचारी वर्गातून साजरा केला. श्री. रवींद्र भाऊ धानोरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

यावेळी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव 

श्री.रवींद्र धानोरकर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभोत अशी 'सह्याद्री ई न्यूज' परिवारातर्फे मनस्वी सदिच्छा..!
Previous Post Next Post