सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
दिनांक 8 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजता जि प शाळा, कानडा येथून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. आयोजक मंडळाचा निर्णय अंतिम राहील, जीवित्वाची जबाबदारी स्वतःची स्वतःवर राहील, वयाचे बंधन नाही, कोणत्याही वयातील महिलेस भाग घेता येईल, धाव स्पर्धा 5. किमी अंतराची राहील. यात प्रथम पारितोषिक 3001 सरपंचा सौ सुषमाताई रुपेश ढोके यांचेतर्फे, द्वितीय पारितोषीक 2001सौ कविताताई झिले ग्राम. सदस्य व सौ रेखाताई आस्कर ग्राम. सदस्य यांचे तर्फे, तर तृतीय पारितोषिक 1001सौ अर्चनाताई विनोद धोबे यांचे तर्फे आहे.
या मॅरेथॉन स्पर्धा करिता रुपेश ढोके 8459729921, पियुष धोबे 9356179389, नागाजी दर्वे 7320368841, सुरज येवले 8605042998, चेतन चामाटे 805979397, विशाल चिडे 8308158529 यांचेशी संपर्क करण्याचे व स्पर्धे मध्ये सर्व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन कानडा शिवराय एकता ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.