बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2022 मध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेत भास्कराचार्य ज्युनिअर कॉलेज औरंगाबाद येथील हंसजा गिरीश सेलिंणकर विज्ञान शाखेत विशेष प्राविण्य उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचे कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक वर्ग महाराष्ट्र दैवज्ञ सोनार महासंघाचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे कोषाध्यक्ष दिलीप महतकर इतर पदाधिकारी भागवताचार्य अंजलीताई अनासने, अर्चना सोनार राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या, सोनाली ताई घोडेकर, उदगीर येथील ज्येष्ठ समाज बांधव दामोदर रत्नपरखी, गणपतराव नखाते, दैवज्ञ सोनार एकता संघ पुणेचे अध्यक्ष मधुकर टोम्पे, सचिव नामदेव सुवर्णकार इतर सर्व सन्माननीय सदस्य,लातूर जिल्हा दैवज्ञ सोनार संघाचे जिल्हाध्यक्ष राम भूवाळे, संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीरची पदाधिकारी सचिन पोद्दार, विजय पेंनुरकर, सुरेश आंबेकर, बालाजी सुवर्णकार, राजेंद्र रत्नपारखी, एकनाथ रत्नपारखी, बंडू केजकर, महिला पदाधिकारी स्मिता पोद्दार, अर्चना पेनुरकर, उज्वला आंबेकर, भारती रत्नपारखे, उर्मिला रत्नपारखी, सुरेखा केजकर, सारिका सुवर्णकार, सावित्रीबाई फुले महिला शिवण कला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार, आंबेजोगाई येथील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, श्रीकांत सुवर्णकार, कैलास सुवर्णकार व संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार युवक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अच्युत पंडित इतर पदाधिकारी भागवत पोद्दार, विनोद पेचफुले, लक्ष्मीकांत नखाते, संभाजी पंडित यांनी तिचे अभिनंदन केले असून, हंसजा गिरिष सेलिंणकर विशेष प्रावीण्य उत्तीर्ण झाल्याबद्दल तीचा उदगीर येथे सत्कार करण्यात आला.
कु.हंसजा गीरिष सेलींणकर विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे व तिच्या आईवडिलांचे सर्वत्र सुवर्णकार समाजात अभिनंदन व कौतुक होत आहे.