Page

श्री राजूभाऊ उंबरकर, भाऊसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते,मनमिळाऊ स्वभावाचे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारे, गोरगरीबांचे कैवारी, शेतकरी शेतमजूरांची बुलंद आवाज,विदर्भाचा ठाण्या वाघ म्हणून ओळखले जात असं,वणी विधानसभा क्षेत्राला कुशल नेतृत्व लाभलेले आम्हा सर्वांचे लाडके नेते मा. श्री राजूभाऊ उंबरकर भाऊसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा...

शुभेच्छुक : 
-सौ. सुषमा रुपेशराव ढोके 
सरपंच कानडा ग्रामपंचायत,पं स मारेगाव 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते श्री राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते श्री. राजू उंबरकर भाऊ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तमोत्तम, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

 शुभेच्छुक : 
- इरशाद खान
राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना


लोकनायक राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

                    💐 • अ||भि|ष्ट||चिं||त||न • 💐

सामान्यांच्या दुःखाची स्पंदन टिपणारं व्यक्तिमत्व राजूभाऊ उंबरकर....

आमचे नेते,आमचे मार्गदर्शक माननीय श्री राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!!
भाऊसाहेब आपणास ऊत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच शिवचरणी प्रार्थना करतो..
 
या जन्मदिनाच्या मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने पुनःश्च खूप खूप शुभेच्छा... 

शुभेच्छुक:
- रुपेश ढोके, 
अध्यक्ष महाराष्ट्र नरनिर्माण सेना, मारेगाव 

मारेगावात करवाढीविरोधात सर्वपक्षीय बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : येथील नगरपंचायतने नुकतीच २१ टक्के कर दरवाढ लागू केल्याच्या निषेधार्थ मारेगाव येथील बदकी भवन येथे व्यापारी संघटनेच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, नगरसेवक, तसेच मारेगावचे ज्येष्ठ नेते गजानन भाऊ किन्हेकर उपस्थित होते.
बैठकीत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप खुराणा, सचिव दुष्यंत जयस्वाल, युनूस बॉम्बेवाले, प्रवीण कुचनकार, सुभाष मते, नबी शेख, उदय रायपुरे, डॉ. महाकुलकर, राजू ठेंगणे,अनिल झाडे,राजू किन्हेकर, अजय रायपुरे,खालिद भाई,प्रदीप मते,अभय चौधरी,रामभाऊ शिडाणा, गणेश गुंडावार तसेच शहरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
मारेगाव तालुका मागास असून येथील बहुसंख्य लोक शेतकरी व कष्टकरी वर्गातील आहे. रोजगारांच्या संधी अत्यंत मर्यादित असून मारेगाव जरी नगरपंचायत असले तरी प्रत्यक्षात गावाचीच ओळख आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीने थेट २१ टक्के करवाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा लादल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
बैठकीत या करवाढीविषयी सविस्तर चर्चा झाली. या विषयावर नगरपंचायतीच्या आगामी महासभेत एकजुटीने विरोध करण्याची हमी सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली. या नगरसेवकांमध्ये नंदेश्वर आसुटकर, जितू नगराळे, वैभव पवार, राहुल राठोड, किन्हेकर ताई, परचाके ताई, अंजुम शेख आणि अनिल गेडाम यांचा समावेश होता.