बारावीच्या निकाल उद्या दुपारी एक वाजता लागणार; असा पाहा तुमचा निकाल..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या २१ मे रोजी दुपारी जाहीर करण्यात येणार असून दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. 

बारावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
- बारावीचा निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना 
 mahresult.nic.in किंवा http://hscresult.mkcl.org या वेबसाइटवर जावे.
- वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर बारावी निकालावर क्लिक करावे.
- त्यानंतर तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकावा लागेल.
- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं (उदा. आईचं नाव RADHA असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
- सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

बारावीच्या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट घेऊ शकता. याशिवाय तो मोबाइलमध्ये देखील सेव्ह करू शकता.


बारावीच्या निकाल उद्या दुपारी एक वाजता लागणार; असा पाहा तुमचा निकाल..! बारावीच्या निकाल उद्या दुपारी एक वाजता लागणार; असा पाहा तुमचा निकाल..! Reviewed by सह्याद्री चौफेर on May 20, 2024 Rating: 5
Powered by Blogger.