जनम दिन मुबारक...!! |
जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष तथा नगरपरिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व सामाजिक नेहमीच सक्रिय होणारे वणी येथील प्रतिष्ठित कार्यकर्ते श्री इजहार भाई शेख यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!
भाई आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हिच मनस्वी सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..